राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 ही आहे.
रिक्त पदे: 02 पदे.
रिक्त पदाचे नाव: डायलिसिस तंत्रज्ञ.
भरतीसाठी पात्रता काय?
डायलिसिस टेक्नॉलॉजीमधील विज्ञान आणि डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10+2
अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-.
हे पण वाचा..
महाराष्ट्रात लिपिक पदांसाठी भरती मोठी, पदवी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स ; आजच अर्ज करा
खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत IB मार्फत 797 पदांवर भरती सुरु, आजच करा अर्ज
पगार : पात्र उमेदवारांना दरमहा 17000 रुपये पगार मिळेल
नोकरी ठिकाण: जळगाव.
आवेदन का तरीका: ऑफलाईन.
आवेदन का अंतिम तारीख: 22 जुन 2023 .
आवेदन पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव ( शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार)
जाहिरात पहा : PDF














