Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी च्या वर्धापन दिना निमित्त मोफत मेडिसिन चे वाटप

najarkaid by najarkaid
June 12, 2020
in जळगाव
0
राष्ट्रवादी च्या वर्धापन दिना निमित्त मोफत मेडिसिन चे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

नेरी ता. जामनेर,(प्रतिनिधी)-  येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 21 व्या वर्धापन दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केक कापून व श्री माऊली होमिओपॅथी &रिसर्च सेंटर,रिंगरोड जळगाव (खान्देश) च्या वतीने कोरोना व्हायरस सारख्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीक मेडिसिन सोशल डिस्टन्स पाळून मोफत वाटप करण्यात आले या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा.जिल्हाउपाध्यक्ष किशोर खोडपे यांनी मनोगत व्यक्त केले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 10 जून 1999 रोजी पक्षाची स्थापना केली त्याच आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पक्षाची ध्येय धोरणे व मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाने 80% समाजकारण व 20% राजकारण या धोरणाप्रमाणे प्रत्येकाने काम करीत राहिले पाहिजे.
श्री माऊली होमिओपॅथी हॉस्पिटल च्या वतीने वाटण्यात आलेल्या रोगप्रतिकारक शक्ती या कोरोना आजाराला प्रतिबंध करू शकते व होमिओपॅथी कशा प्रकारे सर्व श्रेष्ठ पॅथी आहे हे विविध दाखले देऊन सांगितले.तसेच कार्यकर्त्यांपैकी चेतन वाघ व हर्षल गुजर यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी युवक चे विवेक कुमावत,गणेश पाटील,शुभम मोगरे,राहुल राजपूत,पवन वाघ, नूतन कोळी,दानिश पिंजारी,रुपेश डिवरे,नेरी पॉईंट बेकरी चे संचालक अनिकेत खोडपे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अपयश प्रशासनाचे.. ‘ऑपरेशन’ मात्र डिनसह डॉक्टरांचे

Next Post

जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित आढळले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us