Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती

najarkaid by najarkaid
August 30, 2023
in जळगाव
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजितदादा पवार यांनी वेगळी भूमिका घेत शिंदे – फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतल्या नंतर पक्षात फूट पडल्या नंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी संघटनात्मकबांधणी व फेरबदल सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत मंगळवारी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यात पवारांनी रोहिणी खडसेंना नियुक्तीचे पत्र दिले.

रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा आणि विद्यमान संचालिका आहेत. या नियुक्तीनंतर माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात महिलांचे संघटन वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले. विद्या चव्हाण नाराज नाहीत. त्यांच्या उपस्थितीत मला नियुक्त्तीचे पत्र देण्यात आले. विद्या चव्हाण यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखालीच मी काम करणार आहे, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रालयातील आंदोलनाने उडाली तारांबळ ; आंदोकांनी उड्या घेतल्या, सुरक्षा जाळ्या असल्याने अनर्थ टळला…

Next Post

स्नेहाची शिदोरी २४ लाखाहुन अधिक वाटप ; भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
स्नेहाची शिदोरी २४ लाखाहुन अधिक वाटप ; भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम

स्नेहाची शिदोरी २४ लाखाहुन अधिक वाटप ; भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us