Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
February 21, 2022
in राज्य, क्राईम डायरी
0
धक्कादायक ! भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रमोद शोकोकर असे मयत जवानाचे नाव आहे. तो मूळ बुलडाणा येथील रहिवासी होता.

गडचिरोलीतील अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रमोद शोकोकर हे कार्यरत होते.  ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच तो आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंना पुन्हा धक्का, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

SBI चा ग्राहकांना अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
SBI चा ग्राहकांना अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा..

SBI चा ग्राहकांना अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा..

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us