Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार? भाजप नेत्याच्या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ

Editorial Team by Editorial Team
August 17, 2022
in राजकारण, राज्य
0
भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक खूप बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचं सूचक ट्विट भाजप नेत्याने केल्याने राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलं असून त्यामुळे नेमका राष्ट्रवादीचा कोणता कोणता जेल मध्ये जाणार हे येणाऱ्या काळात कळेल. मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी ते लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याबद्दल त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. संबंधित नेत्याचा आपण खुलासा करणार असल्याचं कंबोज म्हणाले आहेत

दरम्यान, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्या ट्विटचा आजपर्यंत इतिहास आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यात तशा हालचाली घडल्या आहेत. त्यांनी आरोप केल्यानंतर राजकीय नेत्यांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. विशष म्हणजे मोहित यांचं हे ट्विट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दबाव तंत्र म्हणून आहे की त्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे? असा सवाल उपस्थित होतोय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकच्या ‘या’ भागात भूकंपाचे धक्के !

Next Post

उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली घाणेरडी मागणी, उर्फीने शेअर केली संपूर्ण चॅट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली घाणेरडी मागणी, उर्फीने शेअर केली संपूर्ण चॅट

उर्फी जावेदकडे एका व्यक्तीने केली घाणेरडी मागणी, उर्फीने शेअर केली संपूर्ण चॅट

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us