Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर तालुक्यात प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
April 23, 2022
in जळगाव
0
रावेर तालुक्यात प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर : शेतातील झाडाला गळफास घेऊन एका प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. ही घटना रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहे.

याबाबत असे की, विश्राम जिन्सी येथे एका मुलाने व मूलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. युवक आणि युवती ही अविवाहीत असुन गावापासुन जवळच काही अंतरावर असलेल्या शेतातील झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले आहेत.

प्रेमप्रकरणातुन या दोघांनी आत्महत्या केली असावी, अशी कुजबुज ग्रामस्था मध्ये केली जात आहे. रावेर पोलिस निरिक्षक कैलास नागरे, पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे आदि सहका-यांसह पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दोघांची आत्महत्या केली असल्याची पोलिसांची प्राथमिक माहीती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंडोनेशियाच्या बंदीमुळे खाद्यतेलाच्या दरात 50 रुपयांनी वाढ

Next Post

सनी देओलने बर्फाळ मैदानात जिलेबी खाऊन केले ध्यान, मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us