Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरात विलास ताठे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न

najarkaid by najarkaid
September 18, 2021
in जळगाव
0
रावेरात विलास ताठे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

ता.रावेर- कांताई नेत्रालय जळगांव व आत्मीय सेवेकरी यांच्या संयुक्त विद्यमाने विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाढदिवसानिमित्त मोती बिंदू तपासणी व मोतीबिंदू शस्त्र क्रिया शिबीर दि १६ सप्टेंबर २०२१ गुरूवार रोजी रावेर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आले, त्यांत रावेर तालुक्यातील सुमारे 30-35 इतक्या खेड्यापाड्यातील गोरंगरीब महिला व पुरूष यांनी लाभ घेतला.

तसेच या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या गोर गरीब घटकांसाठी विविध योजनांची माहिती देवून नमुना अर्ज मोफत वाटप करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी,तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद , माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश दादा पाटील, माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद कोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,
युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, महीला तालुकाध्यक्ष माया ताई बारी, शहराध्यक्ष मेहमूद मण्यार,
पदवीधर तालुकाध्यक्ष किरण पाटील, गौरखेडा ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेड माजी तालुकाध्यक्ष घनश्याम पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, माजी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, योगेश महाजन कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, ललित चौधरी, बंडू पाटील, राजेंद्र सवरणे, उमेश गाढे, राजेंद्र अटकाळे, जयेश पाटील, विजय पाटील, सचिन पाटील सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याची व्यथा; न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर करणार आत्मदहन

Next Post

राज्यात पुढचे चार पाच दिवस पावसाची शक्यता ; जळगाव जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यात पुढचे चार पाच दिवस पावसाची शक्यता ; जळगाव जिल्ह्याला 'येलो अलर्ट'

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us