Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याची व्यथा; न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर करणार आत्मदहन

najarkaid by najarkaid
September 18, 2021
in जळगाव
0
१ ऑक्टोबर पासून ‘या’ तीन बँकांचे चेकबुक होणार बंद… कारणही जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील सात्री येथील मयत प्रल्हाद दंगल पाटील यांनी आपल्या शेतातील बोअरवेल साठी तालुक्यातील वीज वितरण कंपनी मारवड शाखेत रीतसर अर्ज करत योग्य ती शासकीय फी तसेच डिमांड नोट भरले होते. तरी मयत प्रल्हाद पाटील यांच्या हयाती पासून अद्याप पावेतो शेतासाठी वीज मिळाली नसल्याचं प्रल्हाद पाटील यांचा मुलगा योगराज प्रल्हाद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या संदर्भात ते 15 ऑगस्ट 2021 रोजी अमळनेर प्रांतधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालया बाहेर उपोषणास बसणार होते. परंतु, मारवड शाखेतील वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्याने तुम्हाला वीज पुरवठा करण्याचे आदेश संबंधीतांना करतो, असे लेखी आश्वासन योगराज पाटील यांना दिले.

परंतु, सदर शेतकऱ्याचे म्हणणे आहे की, वरिष्ठानी आदेश केल्यावरही मला अद्याप पावेतो वीज मिळाली नाही. तसेच सदर शेतकरी पुढे बोलतांना म्हणाला की, मी मयत प्रल्हाद पाटील यांचा एकुलता एक मुलगा असून त्यांच्या निधनानंतर वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी विनंत्या केल्या. तरी मला संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्याने माझं ऐकून न घेता उलट मला कार्यालयाबाहेर हाकलून लावले.

यामुळे ते अत्यंत नैराश्यात जाऊन शेवटी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडावी लागली. तसेच या निवेदनावर देखील कारवाई न झाल्यास शेवटी जळगांव जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर 8 ऑक्टोबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे देखील त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ई-पीक नोंदणी बाबत महत्वाची माहिती…. शेतकरी असाल तर एकदा नक्कीच वाचा…

Next Post

रावेरात विलास ताठे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रम संपन्न

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us