Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेरात कोट्यवधी रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, जिल्ह्यात खळबळ

Editorial Team by Editorial Team
December 18, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
रावेरात कोट्यवधी रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त, जिल्ह्यात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : रावेरात कोट्यवधींचे किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त करण्यात आल्याच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केली. दरम्यान, या प्रकरणी परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून संशयीताकडील प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे.

परराज्यातील दोघांना अटक
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाला पथकाला संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी सापळा रचण्यात आला. संशयीत आल्यानंतर त्यांच्याकडील कोट्यवधी रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले. यंत्रणेकडून जप्त ब्राऊन शुगरची मोजणी सुरू असून सायंकाळपर्यंत रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

सविस्तर बातमी थोड्यावेळातच

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

Next Post

..अन्यथा भारतात ओमिक्रॉनचे दररोज 14 लाख प्रकरणे येऊ शकतात

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

..अन्यथा भारतात ओमिक्रॉनचे दररोज 14 लाख प्रकरणे येऊ शकतात

ताज्या बातम्या

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us