Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

najarkaid live by najarkaid live
December 22, 2020
in राज्य
0
राममंदिराचा लढा हिंदूंना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी होता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राममंदिर उभारण्यासाठीचा लढा हा पराजीत मानसिकतेत वावरणाऱ्या हिंदू समाजाला जागे करण्यासाठीचा लढा आहे. या लढ्याचा समग्र आढावा घेणारे ‘अयोध्या’ हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाईल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मा. फडणवीस बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा होते.

मा.फडणवीस म्हणाले की, श्री. भांडारी यांनी सखोल संशोधन करून अयोध्येतील रामजन्मभूमी मुक्ती लढ्यामागची प्रेरणा विस्ताराने कथन केली आहे. हिंदू समाजाला कायम पराभूत मनोवृत्तीत ठेवण्यासाठी परकीय आक्रमकांनी राम मंदिर उध्वस्त केले. या मानसिकतेमधून हिंदू समाजाला बाहेर काढण्यासाठी हा लढा सुरू करण्यात आला.

अयोध्या आणि रामजन्मभूमी या विषयावर धादांत असत्य पसरवण्याचा प्रयत्न झाला. या विषयातील सत्य जगासमोर आणण्याचा मी प्रयत्न केला. या विषयावर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे मनोगत लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.

विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार यांचीही या प्रसंगी भाषणे झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भूजल पातळी वाढविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ‘या’ वेळेत पूर्णत: संचारबंदी घोषित

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात 'या' वेळेत पूर्णत: संचारबंदी घोषित

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us