Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रात्रीच्या अंधारात बैलगाडी विहिरीत पडली : शेतमजूरासह बैलाचा बुडून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 16, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : तालुक्यातील बामणोद शिवारात बैलगाडी विहिरीत पडल्याने शेतमजुरासह एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, १४ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजेनंतर घडली. रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त गेल्यानंतर, शेतमजूर बैलगाडीसह विहिरीत कोसळला आहे. यामध्ये बैलाचा आणि शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फैजपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय ६५)  असं मृत शेतमजुराचं नाव आहे. मृत सोनवणे हे यावल तालुक्यातील बामणोद येथे वास्तव्याला होते. दरम्यान, मृत सोनवणे हे गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास बामणोद शिवारात शेतात काम करण्यासाठी गेले होते. मध्य रात्रीच्या काळोखातून जात असताना, त्यांना शेतातील विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बैलगाडीसह विहिरीत कोसळले.

या दुर्दैवी अपघातात शेतमजूर विश्वनाथ सोनवणे यांच्यासह बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. सोनवणे यांच्यासह बैलाच्या नाका तोंडात पाणी शिरून मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर फैजपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्या दिवशी हे सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणार पण नाही ; फडणवीसांचा इशारा

Next Post

अरे बापरे…पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने कापले ओठ

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
अरे बापरे…पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने कापले ओठ

अरे बापरे...पत्नीने मोबाईलसाठी पतीचे विळ्याने कापले ओठ

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us