Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे तर शहराध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड

najarkaid by najarkaid
October 21, 2020
in जळगाव
0
राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे तर शहराध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,राज्य संघटक संजय भोकरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने रावेर तालुका अध्यक्षपदी पत्रकार विलास ताठे तर रावेर शहर अध्यक्ष पदी विनोद कोळी यांची निवड करण्यात आल्याचे पत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांनी आज दि. २१ ऑक्टोबर रोजी दिले आहे.

तसेच यावेळी रावेर तालुका कार्यकारणीतील तालुका उपाध्यक्ष संतोष नवले, कार्यध्यक्ष योगेश सैतवाल, सचिव दिलीप भारंबे, जगदीश वासुदेव चौधरी, सहसचिव जगदीश चौधरी व सदस्य सरदार पिंजारी, मनीष चव्हाण, हमीद तडवी, आनंदा भालेराव यांची देखील निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.

या निवडीबद्दल खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे,माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, सुनील भोळे, संतोष ढिवरे,भरत काळे,नरेश बागडे, रितेश माळी,दिपक सपकाळे, अभिजित पाटील, संजय तांबे, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे,स्वप्नील सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तांदळी रस्त्यावर सट्टा खेळविणाऱ्यास पोलिसांनी केली अटक,२१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करण्यास 2 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us