Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुढील तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Editorial Team by Editorial Team
November 5, 2021
in राज्य
0
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: अरबी समुद्रातील हवामानाच्या स्थितीमुळं राज्यात पुढील तीन दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागानं वर्तविली आहे.  हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

हवामान विभागाकडून अ‌ॅलर्ट जारी
पुढचे 2-3 दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून यलो अ‌ॅलर्ट जारी
5 नोव्हेंबर
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर,अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

6 नोव्हेंबर:
रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, कोल्हापूर,जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

7 नोव्हेंबर

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

8 नोव्हेंबरला कोणताही अ‌ॅलर्ट जारी केलेला नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून ढगांचा जोरदार गडगडाट सुरू आहे. सलग तिस-या दिवशी अवकाळी पावसामुळे ऐन दिवाळीत नागरिकांची तारांबळ उडाली असून भात शेतीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेले तीन दिवस अचानक पडत असलेल्या पावसामुळे कापणी करून वाळत घातलेल्या भात पिकाचं शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

LPG सबसिडीबाबत केंद्र सरकारची नवी योजना; जाणून घ्या काय आहे?

Next Post

धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत

धक्कादायक : पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, तारेनं पाय बांधून फेकला विहिरीत

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us