Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात निर्बंध कधी पर्यंत असतील, आरोग्य मंत्र्यांनी सांगितली तारीख

najarkaid by najarkaid
January 13, 2022
in राज्य
0
राज्यात निर्बंध कधी पर्यंत असतील, आरोग्य मंत्र्यांनी सांगितली तारीख
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : संपूर्ण राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, सध्या ग्रामीण भागासह  मुंबईत सुद्धा रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करणे राज्याचे प्राधान्य आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध मागे घेतले जाणार नाहीत असं आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

शाळा सुरु करण्याबाबत….

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरचं शाळा चालू करण्या बाबत योग्य निर्णय घेतला जाईल. दरम्यान राज्यातील शाळा अजून १५ ते २० दिवस बंद राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोनाचा विस्फोट! २४ तासात देशात २ लाख ४७ हजार नवे बाधित आढळले

नागरिकांनी कोरोना संसर्ग कमी होतोय असे समजू नये, मुंबईसह पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. बुधवारी राज्यात ४६ हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. १४ टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.

जानेवारीत मृत्यूदर ०.३ टक्के असून राज्यात लसीकरणाचं प्रमाण घटत आहे ही चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यात रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आधी हे प्रमाण ९ ते १० लाख होते. लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लसीकरणाचं प्रमाण घटत असल्यामुळे कडक पावले उचलावी लागतील.

लसीकरणासाठी राज्य पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्राकडे लशींची मागणी करण्यात येणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यावेळी कोव्हिशिल्डचे ६० लाख आणि कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल. राज्यात सध्या पहिला डोस घेतलेले ९० टक्के तर दुसरा डोस घेतलेले ६२ टक्के लोक आहेत. सध्या कोरोनाच रुग्ण आढळत असल तरी, कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीती बाळगण्याचं कारण नाही. परंतु, काळजी घेण्याची गरज असल्याचे सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाचा विस्फोट! २४ तासात देशात २ लाख ४७ हजार नवे बाधित आढळले

Next Post

अरे वा..! जिओच्या या स्वस्त प्लानमध्ये मिळेल तब्बल ३३६ दिवसांची वैधता

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, दररोज 3GB डेटासह बरेच काही

अरे वा..! जिओच्या या स्वस्त प्लानमध्ये मिळेल तब्बल ३३६ दिवसांची वैधता

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us