Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे डोकेदुखी वाढली, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली चिंता व्यक्त

Editorial Team by Editorial Team
May 29, 2022
in राज्य
0
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यातील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली. मात्र काही दिवसापासून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आल्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून जनतेला याविषयी सांगितले जाईल, असे ही अजित पवार यांनी केले आहे.

काय आहे कोरोनाचा नवा व्हेरिएंट?
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणे आहे.

हे पण वाचा :

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! कसारा घाटातील मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाऱ्या या गाड्या विलंबाने धावणार

दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या?

या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगाणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज असल्याचे इंडियन सार्स कोव्ह – 2 जिनोमिक्स कंसोर्टियमने म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! कसारा घाटातील मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाऱ्या या गाड्या विलंबाने धावणार

Next Post

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१

नोकरीची संधी; MPSC मध्ये तब्ब्ल 419 रिक्त पदांसाठी भरती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us