Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समितीची प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना

Editorial Team by Editorial Team
February 5, 2022
in राज्य
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | महाराष्ट्रातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.  त्यानुसार दि. 8 ते 14 फेब्रुवारी 2022 या दरम्यान प्रभाग रचना करण्यासाठी संबधितांना हजर राहण्यासाठी सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, सदरचे कामकाज हाताळणारे उप जिल्हाधिकारी व संबंधित तहसिलदार यांनी प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणीकरिता सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद केलेल्या दिनांकास आयोगाच्या कार्यालयात सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे. तसेच प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तपासणी करण्यासाठी आयोगाचे दि.4/10/2011 च्या आदेशासोबतचे प्रपत्र-1, प्रपत्र-3, प्रपत्र-4, प्रपत्र-6 व प्रपत्र – 7 मधील माहिती (हार्ड तसेच सॉफ्ट कापी Excel Formatसह) तसेच नकाशे इ. कागदपत्रे आणावीत.

खालील 25 जिल्ह्यांचा समावेश

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या 25 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या 284 पंचायत समितीचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सारा अली खानच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, नेटकरी म्हणाले..

Next Post

इस्टर्न कोलफिल्ड्समध्ये 12वी पाससाठी बंपर रिक्त जागा, ३१ हजार रुपये पगार मिळेल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
इस्टर्न कोलफिल्ड्समध्ये 12वी पाससाठी बंपर रिक्त जागा, ३१ हजार रुपये पगार मिळेल

इस्टर्न कोलफिल्ड्समध्ये 12वी पाससाठी बंपर रिक्त जागा, ३१ हजार रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us