Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील मोठी बातमी ! महाविकास आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी ‘ही’ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार

Editorial Team by Editorial Team
January 25, 2023
in राजकारण, राज्य
0
ठरलं ! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ‘मविआ’कडून यांना तिकीट
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर आलीय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने या दोन्ही निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुरंदर विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडली आहे.

पुरंदर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीला सुरुंग लागल्याचं चिन्हं दिसत आहे

 हे पण वाचा..

हा काय वेडेपणा! उड्डाणपुलावर उभा राहून करू लागला नोटांचा वर्षाव, Video झाला व्हायरल

मुलाने केला घोळ अन्.. भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

जळगावातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तो राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरेल. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे येत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं पुरंदर तालुका राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलाने केला घोळ अन्.. भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या

Next Post

एअर इंडियाच्या सेवेत मोठा बदल ; प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
एअर इंडियाच्या सेवेत मोठा बदल ; प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

एअर इंडियाच्या सेवेत मोठा बदल ; प्रवास करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us