Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे २८ रोजी उदघाटन

najarkaid live by najarkaid live
November 27, 2021
in Uncategorized
0
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे २८ रोजी उदघाटन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- एक्सेलेंट ड्रॉईंग फाउंडेशन, श्री राजपूत करणी सेना व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे उदघाटन दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील महाराणा प्रताप पुतळा प्रांगणात आमदार सुरेश भोळे(राजुमामा)यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत असून स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला आहे.स्पर्धेच्या उदघाटना नंतर विद्यार्थ्यांना चित्रकलेचा विषय देण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सतिश चौधरी, प्रविणसिंग पाटील, प्रविण सपकाळे यांनी केले आहे.अधिक माहिती करिता मोबाईल 9970930893 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाच्या नव्या विषाणूची धडकी ; राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

Next Post

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

Related Posts

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us