Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राँग नंबरनं सुरू झालेल्या अजब प्रेमाची गजब कहाणी ; विवाहित पती, दोन मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत झाली फरार

Editorial Team by Editorial Team
January 7, 2023
in राष्ट्रीय
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT

Spread the love

प्रेम हे आंधळं असते. ते कधी कुठेही, कुणावारही होऊ शकते. राँग नंबरनं सुरू झालेल्या अजब प्रेमाची गजब कहाणी आता समोर आलीय. प्रेमात एक विवाहिता आपला पती आणि दोन चिमुकली मुलं सोडून ती बॉयफ्रेंडसोबत रफुचक्कर झाली.  झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील खनवा गावातील ही प्रकार आहे.

खनवा येथील मदनचं लग्न ९ वर्षांपूर्वी छतरपूरच्या सुनीताशी झालं होतं. जुलै २०२२ मध्ये सुनीताच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. हळूहळू हा राँग नंबर फेव्हरीट लिस्टमध्ये गेला. त्यांच्यात इतक्या गप्पा रंगल्या की सुनीता आणि राँग नंबरवाला यांची तहानभूकच हरवली. दोघेही तासनतास गप्पा मारू लागले. दोघांनी फोनवरच प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. राँग नंबरने सुरू झालेला हा प्रेमाचा गुलकंद इतका मुरला की १४०० किलोमीटरचं अंतरही त्यांच्या प्रेमाला रोखू शकलं नाही.

३ महिन्यांनंतर बॉयफ्रेंडला भेटली
राँग नंबरवरून ज्या तरुणाशी सुनीता तासनतास फोनवर बोलत होती, त्या तरुणाचं नाव उदमनाथ आहे. राजस्थानच्या रंगमहल परिसरात राहतो. तीन महिने फोनवर गप्पा रंगल्यानंतर २२ ऑक्टोबरला सुनीता तिच्या या प्रियकराला भेटायला गेली. ती घरातून पसार झाली.

पत्नी अचानक बेपत्ता झाली. तिच्या पतीला धक्काच बसला. त्यानं पलामू जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुनीताचा तपास सुरू केला.

दोघांनी लग्नही केलं
तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती सुनीताच्या फोनचे कॉल डिटेल्स हाती लागले. त्याआधारे पोलिसांना हा सगळा प्रकार लक्षात आला. राजस्थानच्या उदमनाथ याच्याशी ती बोलत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सुनीताशी संपर्क साधला आणि तिला पलामूला बोलावून घेतले.

सुनीताला गावी परत बोलावल्यानंतर काही दिवसांनी तिचा प्रियकर उदमनाथ देखील तिच्या शोधात गावी पोहोचला. दोघांनी पोलीस ठाण्यात जाऊन लग्न केल्याचे सांगितले. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सुनीताच्या पतीलाही पोलीस ठाण्यात बोलावलं. आपापसांत सहमती झाल्यानंतर सुनीताला घटस्फोट देण्यास तिचा पती तयार झाला. त्यानंतर सुनीताला तिच्या प्रियकरासोबत जाण्यास परवानगी देण्यात आली. सुनीताला सहा आणि सात वर्षे अशी दोन मुले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12वीच्या मुलींना मिळणार 6 हजार रुपये, या सरकारी योजनेत त्वरित अर्ज करा

Next Post

पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us