Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री फंडात ६ लाखाचे योगदान !

najarkaid live by najarkaid live
April 5, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे सर्व शोरूम,अहिंसा तीर्थ गोशाळा व आर.सी. मेटल इंडस्ट्रीज मधील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री फंडात ६ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी प्रतिष्ठानातील कर्मचारी वृंदाने सामाजिक भान राखून अशा प्रकारे मदत करण्याचे हे पहिले उदाहरण असावे.
या संदर्भात, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, आमचे संस्थापक संचालक श्री. रतनलाल सी. बाफना यांनी कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री फंडात ५ लाख व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फंडात १० लाख रुपयांची मदत दिली आहे. जेव्हा लॉकडाऊनचा निर्णय झाला तेव्हा फर्मचे युवा संचालक राहुल बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी मार्च महिन्याचे वेतन लवकर अदा केले. यापूर्वीही कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले जातात. संचालकांचे कर्मचारी व समाजाप्रति असलेले हे भान लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनीही एकमताने मुख्यमंत्री फंडात ६ लाख रुपयांचा निधी देण्याचे ठरविले आहे. यानुसार सोमवारी आरटीजीएसने रक्कम पाठविली जाईल असे मनोहर पाटील यांनी कळविले आहे.
आमच्या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असतात.जेंव्हा महाराष्ट्र किंव्हा देशावर संकट येते तेव्हा तेव्हा त्यात आर्थिक योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असतो.आज आमचे कर्मचारी सुद्धा संस्थेच्या पाऊलावर पाऊल ठेवून मदतीसाठी पुढे आले आहे,ही गोष्ट मनाला खुपच समाधान देणारी आहे. 
सुशिल बाफना
संचालक
रतनलाल सी बाफना ज्वेलर्स

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी ठरतेय वरदान !

Next Post

जळगांव येथील जीएम फाऊंडेशनने लावला एकतेचा दीवा !

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
जळगांव येथील जीएम फाऊंडेशनने लावला एकतेचा दीवा !

जळगांव येथील जीएम फाऊंडेशनने लावला एकतेचा दीवा !

ताज्या बातम्या

Crime News : १७ वर्षीय मुलाने प्रेयसीला जाळले

October 28, 2025
NMDC Apprentice Recruitment 2025: भारत सरकारच्या कंपनीत सुवर्णसंधी – फ्रेशर्ससाठी मोठी भरती!

ZP Election Reservation 2025: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण पुन्हा वादात; राज्यभर तब्बल ९०० हरकती दाखल

Ladki Bahin Yojana 2025: तब्बल ₹43 हजार कोटी खर्चामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढला

PMAY 2025: ‘प्रधानमंत्री आवास योजना’साठी ऑनलाईन अर्ज सुरू, मिळणार ₹1.20 लाखांची थेट मदत!

15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Maharashtra Police Bharti 2025: 15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

October 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us