Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

योगेश नन्नवरे म्हणजे संवेदनशील आणि सामाजिक भान असणारं कृतिशील व्यक्तिमत्व!

najarkaid live by najarkaid live
February 21, 2024
in राज्य
0
योगेश नन्नवरे म्हणजे संवेदनशील आणि सामाजिक भान असणारं कृतिशील व्यक्तिमत्व!
ADVERTISEMENT
Spread the love

प्रशासकीय सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील व्यक्तिमत्वाचा तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. योगेश नन्नवरे यांचा आज वाढदिवस…वडील कालकथित दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांच्याकडून समृद्ध वैचारिक, सामाजिक वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, माणसं फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

अगदी कमी वयात  मा. श्री. योगेश नन्नवरे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.प्रशासकीय सेवेत काम करतांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या  या व्यक्तिमत्वाचा प्रशासनात नैतिक दबदबा आहेचं.

प्रशासकीय सेवेत असतांना सुद्धा सेवेकडे कधीच नुसतीचं नोकरी म्हणून पाहिलं नाही,प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणूनमा. श्री. योगेश नन्नवरे यांच्याकडे पाहिले जाते. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. प्रचंड आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व दूरदृष्टी हे त्यांचे वेगळे गुण आहेत.

संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं म्हटलं जातं, असं मानणाऱ्यांपैकी मा. श्री. योगेश नन्नवरे  आहेत.जिद्द व तत्वांची सांगड घालून यशाची शिखरे गाठत  सामाजिक विकासासाठी ते नेहमी झटत आहेत.शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी ते नेटाने काम करत करतांना आपण पाहिलं आहे. बी. एम. फाऊंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या योजना गेल्या चार पाच वर्षाआधीच जनतेच्या दारी पोहचविण्यासाठी त्यांनी कार्य केलं आहे.

समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने ते सतत विविध माध्यमातून समाज सेवा करतात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यास मा. श्री. योगेश नन्नवरे  नेहमीच आग्रही राहतात.प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून शैक्षणिक मदत करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात त्यांनी आणले आहे. कोरोना या महामारीने अवघं जग हादरलं. या महामारीच्या काळात त्यांनी मोठं काम केल्याची नोंद आहेचं.

यशाची शिखरे सर करत आणि उज्ज्वल आयुष्य जगत आजपर्यंत आपण प्रवास केलात. येथून पुढेही असेच यशाची नवनवीन शिखरे सर करा. उज्ज्वल आयुष्य जगा. माझ्याकडून याच आहेत आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात श्री विश्वकर्मा जयंती निमीत्ताने भव्य मिरवणूक व विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

भुसंपादनाच्या पैशाच्या कमिशनवरून वाद ; वकिला विरुद्ध पोलिसात तक्रार

Related Posts

MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
Next Post
आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

भुसंपादनाच्या पैशाच्या कमिशनवरून वाद ; वकिला विरुद्ध पोलिसात तक्रार

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us