Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ खाजगी बँका FD वर देत आहेत जास्त व्याज, जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
November 23, 2021
in राष्ट्रीय
0
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । बाजारात सतत गडबड असते आणि बँकांमध्ये ठेवलेल्या रकमेवर मिळणारे व्याजही अगदीच नाममात्र असते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसमोर त्यांचा कष्टाचा पैसा कुठे गुंतवायचा ज्याद्वारे त्यांचे पैसे सुरक्षितही राहतील आणि रिटर्नही योग्य मिळेल असा प्रश्न उभा राहतो.

तुम्ही कोणतीही जोखीम न घेता निश्चित उत्पन्नासह कर बचतीसाठी नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर बँकांची FD हा एक चांगला पर्याय असू शकतो. अशा अनेक खाजगी छोट्या बँका आहेत, ज्या इतर सरकारी बँकांच्या तुलनेत FD वर जास्त व्याज देत आहेत. या बँका 6.30 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.

RBL Bank FD Rate
खाजगी क्षेत्रातील RBL Bank व्याज दर तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.30 टक्के वार्षिक व्याज देत आहे. RBL बँक सर्व खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक व्याज देत आहे. तुम्ही RBL बँकेत एक लाख रुपये जमा केल्यास तीन वर्षांनंतर तुम्हाला 1.21 रुपये मिळतील.

Yes Bank FD Rate
Yes Bank तीन वर्षांच्या FD वर वार्षिक 6.25 टक्के व्याज देत आहे. तुम्ही येस बँकेत तीन वर्षांसाठी एक लाख रुपये ठेवल्यास, मॅच्युरिटीवर तुम्हाला 1.20 लाख रुपये मिळतील. तुम्ही येस बँकेत 10,000 रुपयांपेक्षा कमी रकमेची FD सुरू करू शकता.

IndusInd Bank FD Rate
IndusInd Bank देखील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा FD वर जास्त व्याज देत आहे. ही बँक FD वर 6% व्याज देत आहे. तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1.19 लाख रुपये मिळतील. इंडसइंड बँकेत 10,000 रुपयांसह FD खाते देखील उघडता येते.

Ujjivan Small Finance Bank
Ujjivan Small Finance Bank पाच वर्षांच्या एफडीवर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिट्सवर वार्षिक 6.25 टक्के व्याजदर देत आहे. बँकेचे हे व्याजदर 16 ऑगस्ट 2021 पासून लागू आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विहिरीत बुडून विवाहित तरुणीचा मृत्यू

Next Post

रेल्वे प्रवाशांना धक्का! ‘या’ गाड्या पुढील तीन महिन्यांसाठी रद्द, पहा संपूर्ण यादी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वे प्रवाशांना धक्का! 'या' गाड्या पुढील तीन महिन्यांसाठी रद्द, पहा संपूर्ण यादी

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us