Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या अभिनेत्रीच्या HOT पोझमुळे चाहते घायाळ ! पहा फोटो

Editorial Team by Editorial Team
April 28, 2022
in मनोरंजन
0
या अभिनेत्रीच्या HOT पोझमुळे चाहते घायाळ ! पहा फोटो
ADVERTISEMENT

Spread the love

स्त्री फेम अभिनेत्री फ्लोरा सैनी अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चर्चेत असते. मात्र आता या अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने आपले टॉपलेस लूकमधील काही छायाचित्रे चाहत्यांसोबत शेअर करून पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) बाबतही बिनधास्तपणे चर्चा केली आहे. फ्लोराने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की,” वाढलेल्या वजनामुळे तिला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागले आहेत.”

View this post on Instagram

A post shared by Flora Saini (@florasaini)

फ्लोराच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे
फ्लोराने आपले टॉपलेस फोटो शेअर करत सांगितले की, शाळेत असताना ती जाड होती. तिच्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. मात्र तरीही ती जशीतशी अभिनेत्री बनली. या अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिने आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत नेहमीच खूप संघर्ष केला आहे. तिलाही इतर अभिनेत्रींसारखे सुंदर आणि सडपातळ दिसायचे होते.
https://www.instagram.com/p/CcZx5W4Mqbg/?utm_source=ig_web_copy_link
फ्लोराने आपले दुःख व्यक्त करताना लिहिले की – दक्षिणेतील माझ्या करिअरच्या शिखरावर असतानाही मला 10-12 वर्षे कोणाचाही सपोर्ट मिळाला नाही, कारण लोकांना वाटायचे की ती प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी खूप लठ्ठ आहे.
https://www.instagram.com/p/CcZx5W4Mqbg/?utm_source=ig_web_copy_link
फ्लोरा पुढे म्हणाली- “मला सांगण्यात आले होते की तुम्ही वजन कमी करा. माझ्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीला माझ्या वजनामुळे मला खूप त्रास दिला गेला. एका लेडी कोरिओग्राफरने सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांसमोर माईकवर माझी बॉडी शेम केली होती.”

PCOS मुळे फ्लोराचे वजन कमी होत नव्हते
फ्लोराने आपल्या वाढत्या वजनामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, तिला PCOS आहे, ज्याचा आजकाल अनेक तरुण मुली सामना करतात.यामुळे तुमचे वजन कमी होत नाही. तुम्ही भलेही उपाशी राहा किंवा जिम करा, पण ते तुमचे वजन कमी होऊ देत नाही.

फ्लोराने पुढे लिहिले की – तुम्हाला असे वाटते की तुम्ही परफेक्ट नाही. यामुळे ती उपाशी रहायची. ती नेहमी उदास असायची, ज्याचा तिच्या शरीरावरच नाही तर मनावरही वाईट परिणाम होत असे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फेसबुक पोस्ट करत ‘या’ भाजप महिला नेत्याची आत्महत्या

Next Post

नवरदेव वरातीत नाचण्यात मग्न, संतापलेल्या नववधूने दुसऱ्याच्या गळ्यात घातला हार

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
नवरदेव वरातीत नाचण्यात मग्न, संतापलेल्या नववधूने दुसऱ्याच्या गळ्यात घातला हार

नवरदेव वरातीत नाचण्यात मग्न, संतापलेल्या नववधूने दुसऱ्याच्या गळ्यात घातला हार

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us