Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत

najarkaid by najarkaid
March 19, 2021
in जळगाव
0
यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी) – तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आज निलंबित केले.

यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशन मध्ये गुरन ७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कालम ८५ (१), ११२, ११७ दि १५/०३/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती.

गुन्ह्याबाबतचे प्रकरण व विभागीय चौकशीच्या अधिन असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४च्या पोटनियम (१) तसेच उपोद्घतातील अ. क्र.२ चे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास पुढील आदेशापावेतो तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश आज बजावले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे आजपासुन नाफेडच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हमीभाव हरभरा खरेदीचे आमदार चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
यावल  तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

यावल तहसीलदार महेश पवार वैद्यकीय रजेवर तहसीदाराचे अतिरिक्त कारभार रवींद्र पाटीलांकडे

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us