Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय

najarkaid live by najarkaid live
January 2, 2024
in राजकारण
0
यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ ;  ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय
ADVERTISEMENT
Spread the love

अकोला – “नया साल, नया खासदार” म्हणतं अकोला शहरात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरली आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे शहरातील कृषी नगर भागात असलेल्या निवासस्थाना जवळ हे बॅनर लागले असून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून लावल्या या बॅनरची सध्या शहरभरात चर्चा सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी हे बॅनर दिसून आले आहेत.राधा कृष्ण टॉकीज, जिल्हा परिषद समोर, पंचायत समिती समोर, जुने शहर डाबकी रोड, रेल्वे स्टेशन चौक, टॉवर चौक यासह वेगवेगळ्या भागात जोरदार बॅनरबाजी बघायला मिळत आहे.

अकोल्यात नुकताच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठी जाहीर सभा ॲड. आंबेडकर यांची पार पडली होती. त्या सभेला रेकोर्ड ब्रेक लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.त्याचबरोबर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यभरातील सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

या पार्श्वभूमीवर “नया साल, नया खासदार” म्हणत वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुक प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Spread the love
Tags: #vba
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर जर जोडीदार जिवंत असेल तर त्या जोडीदाराला कुटुंब निवृत्तीवेतन… नियमात सुधारणा

Next Post

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या

Related Posts

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
Next Post
माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या

ताज्या बातम्या

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

Best Credit Card 2025: तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड घ्यावे? जाणून घ्या..

July 26, 2025
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

July 26, 2025
Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे?

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us