Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हशीच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्धवस्त ; मुंबईतून संतापजनक प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
January 4, 2024
in राज्य
0
म्हशीच्या चरबीपासून तूप बनवण्याचा कारखाना उद्धवस्त ; मुंबईतून संतापजनक प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

सावधान!… तुम्ही स्वयंपाक घरात जे तूप वापरतात ज्याला आपण (डालडा) देखील म्हणतो ते तूप म्हशी आणि रेड्याच्या चरबीपासून तर बनवले नसावे अशी शंकाच मनात येणे साहजिक होईल कारणही तसंच आहे ही बातमी वाचल्या नंतर तुम्ही स्वयंपाक घरात वापरत असलेले तूप नक्कीच खात्री करून वापराल हे मात्र खरं…कारण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी संतापजनक बातमी मुंबईच्या भिवंडी मधून आली आहे.म्हशीच्या आणि रेड्याच्या चरबीला वितळवून त्या चरबी पासून तूप बनवण्याचा कारखाना सर्रासपणे सुरु असलेला कारखाना महानगर पालिका प्रशासने छापा टाकत उद्धवस्त केल्याने धाक्काचं बसला.

भिवंडीतील इदगाह साल्टर हाऊस मध्ये होता कारखाना 

भिवंडी शहरातील खाडीलगतच्या ठिकाणी असलेल्या इदगाह साल्टर हाऊस येथे म्हशी व रेड कापल्यानंतर त्यांचे अवशेष आणून त्यामधील चरबी वितळवून त्यापासून बनावट तूप बनवून ते शहरातील व शहराबाहेर असलेल्या छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेल व्यवसायीक यांना विक्री करीत मोठा व्यवसाय थाटला होता.दरम्यान या बाबतच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या नंतर आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ 

म्हशी आणि रेडे कापल्या नंतर त्यातून निघालेली चरबी या तुपाच्या कारखान्यात आणल्या जात होती, चरबीला वितळवून त्या पासून बनावट तूप तयार करण्यात येतं होतं.कारखानदारांनी नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवला होता. मनपा प्रशासनाने छापा टाकला त्यावेळी कापलेले म्हशी, रेडे प्राण्याचे अवशेष व चरबीचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील व ज्या ठिकाणी सदर तूप विक्री होतं होते त्या ठिकाणी मोठा संताप व्यक्त होतं आहे.दरम्यान एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या बाबत सविस्तर वृत्त दिले असून खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ पाहू शकता.

इतर बातम्या वाचा

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता…१४ वर्ष वनवास,रामाचा आदर्श सांगून लोकांवर… आ.जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

परदेशात थेट बांधकाम कामगारांना नोकरीची संधी, पगार २ लाखापर्यंत…

पत्नी कामावर, मुले बाहेर; ४२ वर्षीय प्रौढाचा नको तो निर्णय

भारत सरकारने ‘या’ संघटनेला बेकायदेशीर संघटना म्हणून जाहीर केलं

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपाच्या ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य, एक वर्ष तरी लागेल म्हणाले…

राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त आणि कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक वाचा…

पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पती पत्नी खाली पडले,अंगावर शहारे येणारा व्हिडीओ व्हायरल

आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

५०० वर्षे बसून कुराण-ए-करीमचं पठण केलं…तरुणांनो आपण आपली मशीद गमावली ; खा.ओवैसी यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

तुम्ही तुमच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केली आहे का? आता होणार 2 लाख रुपयांहून अधिकची बचत

धक्कादायक ; जळगावातून कबर खोदून मृतदेह चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Raver Lok Sabha Election : खडसे-पटोलेंमध्ये रस्सीखेच; पटोले रावेरबद्दल काय म्हणाले ?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता…१४ वर्ष वनवास,रामाचा आदर्श सांगून लोकांवर… आ.जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

Next Post

शेवटच्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने केली चूक, हुकली मोठी संधी

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

April 10, 2026
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
शेवटच्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने केली चूक, हुकली मोठी संधी

शेवटच्या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने केली चूक, हुकली मोठी संधी

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us