Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी, शहा भारतात दुही माजवताहेत: राहुल गांधी

najarkaid by najarkaid
December 22, 2019
in जळगाव
0
मोदी, शहा भारतात दुही माजवताहेत: राहुल गांधी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे. 

राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य नष्ट केलं आहे. नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून तुमच्या मनात असलेल्या रागाला ते सामोरे जाऊ शकत नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची धूळधाण केल्याबद्दलच्या तुमच्या संतापालाही ते सामोरे जाऊ शकत नाहीत. म्हणून ते आपल्या देशात दुही माजवत आहेत आणि तुमच्या मनातल्या त्या तिरस्कारापासून पळ काढत आहेत.

राहुल पुढे असंही म्हणतात की ‘आपण केवळ देशातल्या प्रत्येक भारतीयाप्रति प्रेमाची भावना ठेवूनच त्यांचा प्रतिकार करू शकतो.’ काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल यांची बहीण प्रियांका यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल यांनी हे ट्विट केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माहितीपटातून कर्जमाफीची माहिती देणार, राज्यात ५० ठिकाणी शिवभोजनची सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय

Next Post

मंदीवरून लक्ष हटावे म्हणून नागरिकत्व कायद्याचा वापर, देशातील धार्मिक ऐक्य, सौहार्दाला धोका : पवार

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us