Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींनी ईव्हीएम वर चर्चा करण्यासाठी बोलावलं असतं तर सर्वपक्षीय बैठकीला गेले असते- बसपा प्रमुख मायावती

najarkaid by najarkaid
June 19, 2019
in राष्ट्रीय
0
बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

लखनऊ – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमवर चर्चा करण्यासाठी बोलावलं असतं तर सर्वपक्षीय बैठकीला नक्की गेले असते असं बसपा प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. यासोबतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेणे म्हणजे गरिबीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसंच महात्मा गांधींची 150 वी जयंती आणि 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने होणार्‍या सेलिब्रेशनचीही चर्चा करण्यात येणार आहे.
मायावती यांनी ईव्हीएमवरुन लोकांचा विश्वास कमी होत असून, त्यांना चिंता सतावत आहे असा आरोप केला. ईव्हीएम हा लोकशाही आणि राज्यघटनेसाठी धोका असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. या परिस्थितीत जर गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असती तर मी नक्की गेले असते असं मायावती यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
‘लोकशाहीत निवडणूक ही कधीच समस्या असू शकत नाही. तसंच खर्चाच्या दृष्टीनेही निवडणुकीकडे पाहिलं जाऊ नये. एक देश, एक निवडणूक ही संकल्पना खरंतर गरिबी, महगाई, बेरोजगारी, वाढत्या हिंसाचारासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असून फक्त एक भ्रम आहे’, असं मायावती यांनी म्हटलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाऊंचे उद्यानात ‘योग एक जीवनशैली’ शिबीराचे आयोजन

Next Post

म.रा.मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी भगवान मराठे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
म.रा.मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी भगवान मराठे

म.रा.मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटक पदी भगवान मराठे

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us