Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींना राष्ट्रपिता म्हणणारे ट्रम्प आडाणी: ओवेसी

najarkaid live by najarkaid live
September 25, 2019
in राजकारण
0
मोदींना राष्ट्रपिता म्हणणारे ट्रम्प आडाणी: ओवेसी
ADVERTISEMENT

Spread the love

हैदराबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना त्यांना ‘राष्ट्रपिता’ अशी उपाधी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार तोफ डागली आहे. ‘मोदी राष्ट्रपिता कसे होऊ शकतात? त्यांना तसं म्हणणारे ट्रम्प हा एक आडाणी आणि कमी शिकलेला माणूस आहे. त्यांना ना भारताबद्दल काही माहिती आहे ना महात्मा गांधी यांच्याबद्दल,’ असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.
मोदी राष्ट्रपित्यासारखे महान नेते, ट्रम्प यांची स्तुतीसुमनं

हैदराबाद येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत ओवेसी बोलत होते. ‘मोदी कधीच ‘फादर ऑफ नेशन’ होऊ शकत नाही. त्यांची आणि गांधीजींची तुलनाच होऊ शकत नाही. ट्रम्प यांना हे माहीत असतं तर त्यांनी अशी जुमलेबाजी केली नसती. महात्मा गांधींनी हा किताब मिळवला होता. लोकांनी त्यांचा त्याग पाहून हा किताब स्वत:हून त्यांना दिला होता. पंडित नेहरू आणि सरदार पटेल हे दोघेही देशातील थोर नेते होते. पण त्यांनीही कधी कुणी ‘राष्ट्रपिता’ म्हणाले नव्हते,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

‘मोदींना कुणीतरी एल्विस प्रेस्ली म्हणालं होतं. त्यात तथ्य असू शकतं. कारण, एल्विस प्रेस्ली उत्तम गायचे आणि गर्दी जमवायचे. आमचे पंतप्रधान सुद्धा चांगलं भाषण देऊन गर्दी गोळा करतात. ही तुलना कुठंतरी मेळ खाते,’ असंही ते म्हणाले. ट्रम्प हे इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्याशी ‘डबल गेम’ खेळताहेत. त्यांचा हा डाव समजण्याची गरज आहे,’ असा इशाराही ओवेसी यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक घोटाळा: पवार ईडी चौकशीला तयार; तारीख, वेळ केली जाहीर

Next Post

पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने

पवारांवर गुन्हा, राष्ट्रवादीचा राज्यभर उद्रेक; बंद, निदर्शने

ताज्या बातम्या

Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा

March 19, 2026
India Border Facts : भारताच्या सीमांबद्दल Top Facts जे तुम्हाला माहित असायलाच हवेत 

HDFC Bank stock crash: काय घडलं नेमकं? गुंतवणूकदार घाबरले!

BREAKING: कतरमधील जगातील सर्वात मोठ्या LNG हबवर क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्व युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र

Indian Navy Agniveer MR Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

 नागपूरात गुढीपाडव्याचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य शोभायात्रेत उपस्थिती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us