Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Editorial Team by Editorial Team
January 17, 2023
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : सर्व सामान्य कार्यकर्त्यांसाठी सदा सर्वकाळ फोनवर अगदी सहज उपलब्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  बडे नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबतचे वृत्त टिव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

या वृत्तानुसार, गेल्या ८ दिवसांपासून एकनाथ खडसे नॉच रिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. नेहमी कायम मोबाईलद्वारे संपर्कात असणार्‍या नाथाभाऊंशी संपर्क होत नसल्याने समर्थक अस्वस्थ झाल्याचे या बातमीत म्हटले आहे.

हे पण वाचा..

भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान

वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

दोन्ही फोन नॉट रिचेबल
एकनाथ खडसे यांचा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कार्यकर्त्यांशी संपर्क झालेला नाही. असं पहिल्यांदाच घडल्याच घडतंय, अशीही माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांचे दोन्ही फोन नंबर्स नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाची घडामोड समोर येतेय का, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान

Next Post

धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us