Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान

Editorial Team by Editorial Team
January 17, 2023
in राष्ट्रीय
0
भारतात आर्थिक मंदी येणार, सरकारलाही भीती? केंद्रीय मंत्र्याचे धक्कादायक विधान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जगातील अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. शेजारील देशातील लोक धान्यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत भारतातही आर्थिक मंदी येऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो.   भारत सरकार याबाबत काय विचार करत आहे आणि अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणती योजना तयार करत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक मंदीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या तयारीची माहिती दिली.

जागतिक आर्थिक मंदीचा नागरिकांना फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी सांगितले. महाराष्ट्रातील पुणे शहरात G20 च्या पहिल्या इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) बैठकीचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आर्थिक मंदीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताच्या तयारीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “आम्ही मंत्रिमंडळात असल्यामुळे आम्हाला माहिती मिळते (आर्थिक मंदीबद्दल) किंवा पंतप्रधान मोदीजी आम्हाला त्याबद्दल सुचवतात.”‘ ते म्हणाले की, सध्या मोठे विकसित देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. याचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.” रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यात येत असल्याचेही राणे म्हणाले.

हे पण वाचा..

वाहनचालकाने ट्रक थेट शहरातील वर्दळी रस्त्यावर घातला अन्… जळगावातील घटना

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेला बसणार वीज बिल दरवाढीचा शॉक?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

DRDO अंतर्गत अहमदनगर येथे पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..विनापरीक्षा होणार थेट भरती

Next Post

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Related Posts

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

मोठी बातमी ! एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us