Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
February 27, 2020
in जळगाव
0
मू. जे त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  –  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा जन्म दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते आपल्या आचरणातून नेहमी दिसले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

के.सी.ई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी मराठी भाषेतील संचित सर्वांपर्यंत पोहचविले पाहिजे असे उदगार याप्रसंगी काढले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील यांनी केले. यावेळी भाषा प्रशाळेचे प्रमुख डॉ.भूपेंद्र केसुर उपस्थित होते.  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदना- मृण्मयी ,मराठी अभिमान गीत, अभंग व गवळण – मयुरी हरिमकर, ज्ञानेश्वर पाथरवट, अण्णाभाऊ साठे यांची छक्कड – ज्ञानेश्वर पाथरवट, पोवाडा ‘शिवबा महाराष्ट्राची शान’- चंद्रकांत इंगळे, पारंपरिक नृत्य खेळगीत – पुष्पा बाविस्कर,सरस्वती बारी, नम्रता मोरे, यामिनी निकुंभ, मनीषा पाटील, मराठी मिक्स व लावणी  – मोहिनी,रोहिणी,सायली,मानसी,वृषाली,प्रतिभा,सोनाल, मागू कसा मी- चेतन ठाकरे व वासुदेव – चंद्रकांत सोनगिरे या विद्यार्थ्यांनी गाणी व नृत्य सादर केले. या बरोबरच शर्वरी शेटे, आकाश निकम या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. सुप्रिम बरडे या विद्यार्थ्याने  नटसम्राट नाटकातील स्वगत, रुपेश पोकळे या विद्यार्थ्याने  द.मा.मिरासदार यांची ‘झोप’ कथाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. योगेश महाले, डॉ. विलास धनवे, डॉ. अतुल पाटील, प्रा. अजित पाटील प्रा. हेमंत पाटील, प्रा. अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. दिनेश माळी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घुसखोरांना माहिती द्या, पाच हजार मिळवा; मनसेची ऑफर

Next Post

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीयपरिषदेचे आयोजन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

मास मीडिया, शिक्षण आणि खेळ” या विषयावर १४ मार्च रोजी एकदिवसीय राष्ट्रीयपरिषदेचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us