Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ, बोदवडच्या विवाहितेची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
March 22, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ, बोदवडच्या विवाहितेची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड :  मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून बोदवडमधील विवाहितेचा छळ करण्यात आला व त्यास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयत विवाहितेच्या पतीसह चुलत सासू-सासर्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बोदवड पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह दोघांना अटक केली आहे.

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
बोदवड शहरातील गोरक्ष नगरात मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून होणार्या छळास कंटाळून भावना निलेश महाजन (27) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. भावनाचे लग्न निलेश सुभाष महाजन (35) यांच्याशी सात वर्षांपूर्वी झाले मात्र मूलबाळ होत नाही या कारणावरून पती, चुलत सासरे व सासू यांनी भावनाचा मानसिक व शारीरीक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले, अशी फिर्याद भूषण अशोक माळी, (रा.असोदा) यांनी दिल्यानंतर पती निलेश महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा.गोरक्षनाथ नगर, बोदवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे पण वाचा :

अंदमानमध्ये आज चक्रीवादळ धडकणार? IMD कडून अलर्ट जारी

संतापजनक ! 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार, नराधमाचा शोध सुरु

घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ, चेक करा आजचे रेट

NIA मध्ये विविध पदांची मोठी पदभरती, 12वी पास देखील अर्ज करू शकतात

याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपसोबतच्या युतीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

Next Post

आणखी चार दिवस बरसणार सरी; राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा इशारा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आणखी चार दिवस बरसणार सरी; राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा इशारा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us