Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुस्लिमांना चिंता करण्याची गरज नाही: अमित शहा

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in राष्ट्रीय
0
मुस्लिमांना चिंता करण्याची गरज नाही: अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज, बुधवारी राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडलं. या विधेयकाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे असं सांगितलं जात आहे. पण या देशातील मुस्लिमांना चिंता करण्याची काहीही गरज नाही. ते नागरिक आहेत, होते आणि राहतील, अशी ग्वाही शहा यांनी यावेळी दिली. 

राज्यसभेत आज अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सादर केलं. हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात आहे अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. पण आपल्या देशातील मुस्लिमांना त्याची चिंता करण्याची गरज नाही. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, नागरिक होते आणि राहणार आहेत, असं शहा यांनी सांगितलं. ‘नरकयातना भोगणाऱ्या लाखो, कोट्यवधी नागरिकांसाठी हे विधेयक अपेक्षा पूर्ण करणारे आहे. आपल्या देशातील अल्पसंख्याक, तसेच शेजारी देशातील अल्पसंख्याक आहेत, ते सन्मानानं राहू शकतील, अशी फाळणीनंतरची आपली संकल्पना होती. सन्मानाबरोबरच आपल्या धर्माचे पालन करू शकतील, आपल्या कुटुंबाचं रक्षण करतील अशीही अपेक्षा होती. पण काही दशकांनंतर त्याकडे पाहिलं तर एक कटू सत्य समोर येतं. बांगलादेश, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना सन्मानाचं जीवन अद्याप मिळू शकलं नाही, हे वास्तव आहे. तिथे अल्पसंख्याकांवर खूपच अन्याय झाला आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा न देणारे देशद्रोही का? : शिवसेना

Next Post

निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश

निर्भया फंड त्वरित विनियोगाची कार्यपद्धती तयार करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पोलिसांना आदेश

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us