Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन विवाहितेसोबत ठेवले शारिरीक संबंध ; जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
May 3, 2023
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन एकाने विवाहित महिलेसोबत जवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली. याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून एका विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात विवाहिता तिच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. विनोद रामदास तायडे याने विवाहितेला तिच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगितले, या बदल्यात विनोद तायडे याने विवाहितेकडून अडीच लाख रुपये तसेच १५ ग्रॅमचे सोन्याचे दागिणे सुध्दा घेतले.याचदरम्यान विवाहितेसोबत विनोद तायडे याने जवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार जर कुणाला सांगितला तर मुलाला नोकरी लावून देणार नाही, अशी धमकीही विनोद तायडे याने विवाहितेला दिली.

१ मे २०२२ ते १ मे २०२३ दरम्यान हा सर्व प्रकार घडला. अखेर या त्रासाला कंटाळून तब्बल एक वर्षानंतर विवाहितेने मंगळवार, २ मे २०२३ रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विनोद रामदास तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारानंतर राजीनाम्याचे सत्र सुरु ; या बड्या नेत्यांनी दिला राजीनामा?

Next Post

40 इंचाचा Android स्मार्ट टीव्ही फक्त 13,499 रुपयात ; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Related Posts

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

होळीपूर्वी LED TV खरेदीचा विचार करताय? इथे 32 इंचाचा टीव्ही फक्त 8200 रुपयात मिळतोय..

40 इंचाचा Android स्मार्ट टीव्ही फक्त 13,499 रुपयात ; कुठे आणि कसा खरेदी कराल?

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us