Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री होण्याची घाई फडणवीसांना नव्हे, तर…; जयंत पाटलांचा टोला

Editorial Team by Editorial Team
December 5, 2021
in राज्य, राजकारण
0
मुख्यमंत्री होण्याची घाई फडणवीसांना नव्हे, तर…; जयंत पाटलांचा टोला
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. पण चंद्रकांत पाटील यांना घाई आहे. चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या जागी जाऊन बसायचे, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला, ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या पाणीकपातच्या आरोपावर देखील प्रत्यतूर दिले.

पुन्हा मुख्यमंत्री होण्याची देवेंद्र फडणवीस यांना काही घाई नाही. चंद्रकांत पाटलांना घाई आहे. ज्या वेळी प्रसंग येईल आणि आपण तिथ कधी बसू असं कदाचित त्यांना झालंय. त्यामुळे फडणसवीसांना माहीत आहे. त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत आणि त्यांना हे सुध्दा माहीत आहे की, चंद्रकांत पाटील त्या यादीत नाहीत, असेही पाटील म्हणाले

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकारचा पुणे शहराचा पाणी कपात करण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून पाणी कपात करण्यासाठी अशीच अकरा पत्रे देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मधे पाणीकपात करण्यात आली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरू! असे चेक करा खाते

Next Post

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us