Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री सारखा दिसणाऱ्या ‘डुप्लिकेट सीएम’ विरुद्ध ‘या’ कारणास्तव पुण्यात गुन्हा दाखल,

najarkaid live by najarkaid live
September 20, 2022
in Uncategorized
0
मुख्यमंत्री सारखा दिसणाऱ्या ‘डुप्लिकेट सीएम’ विरुद्ध ‘या’ कारणास्तव पुण्यात गुन्हा दाखल,
ADVERTISEMENT

Spread the love

मुख्यमंत्री यांच्या सारखा दिसणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी दाढी वाढवून हुबेहूब गॉगल घालून मुख्यमंत्री यांचे डुप्लिकेट म्हणून लोकप्रिय झालेले पुण्यातील विजय माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे शहरातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे कारण….

डुप्लिकेट सीएम विजय माने यांनी आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत एक फोटो काढून तो सोशल मीडियावर  व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी विजय माने हजेरी लावत असतात.

आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत फोटो व्हायरल झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. समाजात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डान्स चा व्हिडीओ देखील झाला होता व्हायरल 

डुप्लिकेट सीएम विजय माने यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखीच दाढी, तसाच गॉगल आणि फेटा घातलेचा डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय माने अधिक चर्चेत आले आहे.

खालील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा…

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षा नाही, फक्त मुलाखत घेऊन मिळणार नोकरी

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जॉबची मोठी संधी.. या पदांसाठी सुरूय भरती

‘या’ कारणासाठी तरुणाचे ‘सरणाच्या चितेवर’ आमरण उपोषण सुरू ; अनोखे आंदोलन

हनिमूनला सेक्सला नकार, मग बनवले अनैसर्गिक संबंध, लग्नाच्या 8 वर्षानंतर पतीचे सत्य जाणून पत्नीला बसला धक्का

भुकंपाच्या १०० धक्क्यांनी तैवान हादरले ;रेल्वेचे डबे घसरले, बिल्डिंग कोलमडल्या, जमिनीला गेले तडे ; सर्व व्हिडीओ पहा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी अपडेट ; लम्‍पी रोग बाबत राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

जळगाव जिल्हा परिषद मध्ये ‘या’ पदांसाठी पदभरती ; परीक्षेपासून तर नियुक्ती आदेशापर्यंत तारखा जाणून घ्या

Related Posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

जळगाव जिल्हा परिषद मध्ये 'या' पदांसाठी पदभरती ; परीक्षेपासून तर नियुक्ती आदेशापर्यंत तारखा जाणून घ्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us