Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर तालुक्यातील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण

Editorial Team by Editorial Team
August 8, 2022
in जळगाव
0
मुक्ताईनगर तालुक्यातील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर | तालुक्यातील निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सेवा बजावत असताना विपीन खर्चे यांच्‍या गाडीचा अपघात झाल्‍याने त्‍यांना हौतात्म्य प्राप्त झाले. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.

नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्‍यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाले आहे. त्‍यांचे पार्थिव गावी आल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर शासकिय इतमामात अंत्‍यसंस्‍कार केले जाणार आहेत.

भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बु. येथील जवान विपीन जनार्दन खर्चे यांना नायब सुभेदार JCO पदावर कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झाली. शहिद वीर विपीन खर्चे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व शत शत्‌ नमन! pic.twitter.com/RBWf66ZZCV

— Eknath Khadse (@EknathGKhadse) August 8, 2022

दरम्यान, जवान विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाले आहे. त्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अभिवादन केलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांनी देखील आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून विपीन खर्चे यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी.. दहावी-बारावी पास असाल तर लगेचच करा अर्ज

Next Post

उद्या मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीस गटाकडून कोणाला मिळणार मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
भाजप-शिंदे गटात सरकार स्थापनेच्या चर्चा ; खाते वाटपही ठरले?

उद्या मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीस गटाकडून कोणाला मिळणार मंत्रीपदे? पहा संभाव्य यादी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us