Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माहेरी असलेल्या लेकीला फोन करून कर्जबाजारी वडिलांनी घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
December 16, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
माहेरी असलेल्या लेकीला फोन करून कर्जबाजारी वडिलांनी घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

वडवणी : तालुक्यातील चिंचोटी येथील एका शेतकऱ्याने शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बालासाहेब लक्ष्मण गोंडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून आत्महत्यापुर्वी त्यांनी माहेरी असलेल्या लेकीला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

गोंडे यांची तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री त्यांनी घरातील लोकांना “शेतात चाललो आहे. गोठ्यावरच झोपतो’ असे सांगितले. बुधवारी सकाळी ६ वाजता गोंडे यांनी नादलगाव येथील त्यांच्या सासरी असलेल्या मुलीला फाेन लावला व कर्ज फेडण्यास अापण असमर्थ असल्याचे व्यथित हाेऊन सांगितले व फाेन कट केला. त्यांचे कुटुंबीय शेतात पाेहाेचेपर्यंत गोंडे यांनी गळफास घेतला होता. वडवणी पोलिसांनी शेतात जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गोंडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक अविवाहित मुलगी व दोन विवाहित मुलींसह १० वर्षाचा एक मुलगा आहे.

बाप लेकीच्या फोनमधील संवाद?

“गीतांजली, तुझा बाप खूप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज ताे फेडू शकत नाही. शेतातील पीकदेखील यंदा आले नाही. संपूर्ण पीक वाया गेले आहे. यामूळे मी खूप असहाय झालो आहे. आता तू सासरहून लवकर नीघ, मी शेतातील झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या करत आहे…’ असे सासरी असलेल्या लेकीला मोबाइलवर बोलल्यानंतर कर्जबाजारी बाप बालासाहेब गोंडे यांनी शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठा निर्णय : मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्याचा प्रस्तावास केंद्राची मंजुरी!

Next Post

Flipkart वर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी : 70% पर्यंत सूट मिळतोय

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
Flipkart वर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी : 70% पर्यंत सूट मिळतोय

Flipkart वर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी : 70% पर्यंत सूट मिळतोय

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us