Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मास्क म्हणून रुमाल वापराल तर जागेवरच बसेल ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Editorial Team by Editorial Team
November 28, 2021
in जळगाव
0
मास्क म्हणून रुमाल वापराल तर जागेवरच बसेल ‘इतक्या’ रुपयांचा दंड
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. शनिवारी शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन नियमावली जारी केली असून  त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे, सामाजिक अंतर न ठेवणारे तसेच इतर कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रूपये तर आस्थापनावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश  दिले.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, सभागृहे बंदीस्त जागेतील कार्यक्रम ५० टक्के क्षमता, खुल्या असलेल्या समारंभासाठी क्षमतेच्या २५ टक्के लाेकांना उपस्थितीची परवानगी आहे. क्षमता ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला आहे. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व व्यक्ती, सेवा देणारे तसेच सहभागी होणाऱ्यांचे लसीकरण झालेले आवश्यक आहे.कोणत्याही संमेलन, मेळाव्यासाठी एक हजारापेक्षा जास्त लाेकांची उपस्थिती असल्यास निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचक प्रतिनिधी खात्री करतील.

वर्तनाचे उल्लंघन झाल्यास प्रतिनिधींना तो कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे.एखाद्या संस्थेने कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था,आस्थापनांना ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोवीड १९ अधिसूचना अंमलात असेपर्यंत आस्थापना बंद करण्यात येईल. टॅक्सी किंवा खासगी वाहतूक करणारे चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.बसेसच्या मालकांना १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 18 महिन्यांच्या डीए थकबाकीवर या दिवशी निर्णय होईल

Next Post

बिस्किटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, संशयित आरोपीला अटक

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

बिस्किटचे आमिष दाखवून चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, संशयित आरोपीला अटक

ताज्या बातम्या

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us