Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माताच ठरली वैरीण ; प्रियकराच्या मदतीने केला पोटच्या मुलाचा खून

Editorial Team by Editorial Team
September 16, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जालना –  माताच मुलासाठी वैरीण ठरल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे उघडकीस आली आहे. आईने आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षांच्या मुलाचा जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री उघड झाली. पोलिसांना रात्री घनसावंगी फाट्यावर मुलाचा मृतदेह हस्तगत केला आहे. या घटनेमुळे जालना जिह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील डावरगाव येथील शीतल विनोद उघडे (वय २२) ही विवाहित महिला तिच्या जावाला उपचारासाठी अंबड येथे एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यास गेली होती. या महिलेसोबत तिचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य देखील होता. जावाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर औषध आणण्याच्या निमित्ताने शीतल उघडे ही रूग्णालयाच्या बाहेर पडली. परंतु, सोबत असलेल्या मुलाला कुठेतरी थांबवण्याचे निमित्त करून या मुलाला तिथे एक व्यक्तीच्या हवाली केले. मात्र, थोड्याच वेळात ती तो व्यक्ती मुलासह गायब झाले. त्यानंतर शीतल उघडे हिने मुलगा हरवल्याची अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. तसेच त्या व्यक्तीने दिलेला मोबाईल नंबर पोलिसांना दिला. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस यंत्रणा तपास कामाला लागली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. त्या शीतल उघडे हिने ज्या व्यक्तीकडे मुलाला थांबले होते, तो त्या महिलेला प्रियकर असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी शीतल उघडे हिने दिलेल्या मोबाईल नंबरवरून प्रियकर नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशी दरम्यान प्रेमामध्ये आडकाठी ठरत असल्याने पोटच्या मुलाचा खून केल्याची पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी (ता.१५) रात्री आदित्य उघडेचा मृतदेह घनसांवगी रस्त्यावरील एका नाल्याच्या जवळून हस्तगत केला असता या मुलाच्या तोंडामध्ये बोळे कोंबलेले दिसले. प्रियकर नवनाथ जगधने, त्याचा मित्र गणेश रोकडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून शीतल उघडे या महिलेला पोलिस आज अटक करण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फक्त 20 हजारांपासून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा 3 लाख कमवाल, सरकारकडूनही मिळेल अनुदान

Next Post

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

March 12, 2026
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us