Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

Editorial Team by Editorial Team
September 16, 2021
in जळगाव
0
ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम हा घटक राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगाम 2021-22 मध्ये हरभरा व गहु या पिकाचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामडळ, अकोला यांचेमार्फत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्याकरीता गहु पीकाचा ५ हजार ४०५ क्विंटल लक्षांक व हरभरा पीकाचा १२०० क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेत सहभागी होणेकरीता इच्छुक शेतकऱ्यांनी राज्य शासनाने विकसीत केलेल्या महाडीबीटी https://agridbtworflow.mahaonline.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करुन त्यासाठी आवश्यक असणारे ७/१२ उतारा व आधार कार्डसह पोर्टलवर 25 सप्टेंबर, 2021 पूर्वी अर्ज करावा.

तसेच अर्जदार “MahaDBT Farmer” या नावाचे मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. अर्जदारांने त्याच्या ॲड्रॉईड मोबाईलव्दारा गुगल प्ले स्टोरवर जावून ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे. एकाच मोबाईलवरुन अनेक लाभार्थी कागदपत्रे अपलोड करुन अर्ज करु शकतात. तसेच सामुहिक सेवा केंद्राची मदत देखील घेवू शकतात, तसेच कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास helpdesKdbtfarmer@gmail.com या ईमेल किंवा ०२०-२५५११४७९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. एका शेतकऱ्यास केवळ एक एकर करीताच लाभ घेता येईल.

सदरचे बियाणे अंशत: अनुदानावर केवळ महाबीज यांनी उत्पादीत केलेलया बियाणावरच लागु असेल, तसेच मिळणारे बियाणे हे पुढील हंगामाकरीता वापरण्यासाठी हा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक घरगुती बियाणे वापरणे सोईचे होईल. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माताच ठरली वैरीण ; प्रियकराच्या मदतीने केला पोटच्या मुलाचा खून

Next Post

बोढरे येथे विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us