Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझी शेती माझा सातबारा,मीच नोंदविनार माझा पीक पेरा…

तलाठी फिरोज खान यांचा 'ई' पिक पाहणी....

najarkaid by najarkaid
August 11, 2021
in जळगाव
0
माझी शेती माझा सातबारा,मीच नोंदविनार माझा पीक पेरा…
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- शेतातील पिक पेरा तलाठी हे गाव नमुना नं सात बारा वर नोदणी करतात. परंतु आता महाराष्ट्र शासन यांच्या द्वारे पिक पाहणी हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकरी ही पीक पाहणी स्वतः करतील. सदर बाबत ई पिक पाहणी हा application महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात आलेले आहे.

फिरोज खान तलाठी गाडेगाव प्र.न. यांनी ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत आज दिनांक. ११/०८/२०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून मौजे गाडेगाव प्रं.न.ता. जामनेर या भागात ई पिक पाणी बाबत orginal application utility व demo application utility शेतकरी खातेदार यांच्याकडून त्यांच्या android मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेतले. यावेळी शेतकरी खातेदार यांना पीक पाहणी त्यांचे गट नंबर चे बांधावरून भरणेबाबत प्रशिक्षण व सूचना देण्यात आल्या. तसेच यावेळी whatsapp ग्रुप तयार करून सदरच्या कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमास तलाठी फिरोज खान , सरपंच श्री मच्छिंद्र सपकाळे , मंडळधिकारी श्री संजय भावसार , ग्रामसेवक श्रीमती सुकेशनी सोनवणे, पोलीस पाटील, कोतवाल ,ग्रामपंचायत कर्मचारी व शेतकरी खातेदार हजर होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात हॉटेल्स रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा, वाचा काय आहे नवीन नियमावली?

Next Post

जय किरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us