Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी सैनिकाची हत्त्या करून १ लाख ६ हजाराची रोकड लांबविली

Editorial Team by Editorial Team
November 7, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : कोल्हापूर जिल्ह्यातील एका माजी सैनिकाचा वडोदा ते हलखेडा दरम्यानच्या जंगलात खून झाला आहे. त्यांच्या जवळील १ लाख ६ हजाराची रोकड लंपास करून  मारेकरी पसार झाले आहे. दरम्यान, पैशांच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोळखी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, प्रल्हाद शिवमराम पाटील (वय ५२, रा. सावर्डे ता. कागल जि. कोल्हापूर) मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत कारने शेगांव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले होते. दरम्यान प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांच्या परिचयाने व्यक्ती हलखेडा येथे राहत असल्याने त्यांना भेटून पुढे शेगाव दर्शनाला जाण्याचा बेत होता.

रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलाविले. त्यावेळी एकजण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेवून आला. दुचाकीवर प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे बसून मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलात गेले. त्याठिकाणी आगोदर ६ साथीदार जण उपस्थित होते. यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरूणांचा पैश्यांवरून बाचाबाची झाली.

यात प्रल्हाद पाटील यांनी पुतण्याच्या फोन पे वरून ५५ हजार रूपये दिले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले काही रक्कम असे एकुण १ लाख ६ हजार ५०० रूपये दिले. पुन्हा पैश्यांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अनोळखी ६ ते ७ जण घटनास्थळाहून पसार झाले.

जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नि राहूल खताळ करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंद होणार मोठी सुविधा, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्त्वे

Next Post

थंडीमध्ये खा 2 उकडलेली अंडी, मिळेल आश्चर्यकारक फायदे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
थंडीमध्ये खा 2 उकडलेली अंडी, मिळेल आश्चर्यकारक फायदे

थंडीमध्ये खा 2 उकडलेली अंडी, मिळेल आश्चर्यकारक फायदे

ताज्या बातम्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us