Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलेसोबत न्यूड कॉल महागात पडला, जळगावातील एकाला मागितले 2 लाख

Editorial Team by Editorial Team
October 11, 2022
in जळगाव
0
महिलेसोबत न्यूड कॉल महागात पडला, जळगावातील एकाला मागितले 2 लाख
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अनेकवेळा व्हॉट्सअ‍ॅपवरून अनोळखी लोकांशी बोलणं किंवा त्यांच्याशी व्हिडिओ कॉल करत गप्पा मारणं किती धोकादायक असतं, याचा प्रत्यय जळगावात आलाय. जळगावातील एकाला अनोळखी महिलेसोबत व्हॉट्सअ‍ॅपवरून न्यूड व्हिडिओ कॉलिंग करणं चांगलंच महागात पडलं आहे.

अनोळखी महिलेने न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ लाखांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना?

शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाला दि. ८ रोजी फेसबुकवर एका मुलीच्या नावाने रिक्वेस्ट आली. संबंधित व्यक्तीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीचा व्हाटसअप (Whatsapp) नंबर घेतला व त्या पुरुषाला एकांतात येवून कपडे काढायला सांगितले. त्या महिलेने व्हिडीओ कॉल करीत तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून घेतला.

यानंतर त्या ४० वर्षीय पुरुषाला २ लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास तूझा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social media) व्हायरल करेल अशी धमकी देत २ लाखांची मागणी केली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने जळगाव शहरातील सायबर पोलीसात धाव घेत संबधित तरुणीच्या नावाने बनविलेले खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लग्नाचे आामिष दाखवून 12 वर्षीय मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Next Post

RBI कडून राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, तुमचे खाते तर नाही??

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज

RBI कडून राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, तुमचे खाते तर नाही??

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us