Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला बचत गटांनाकरिता “हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची” उपक्रमास प्रारंभ!

najarkaid by najarkaid
July 20, 2019
in जळगाव
0
महिला बचत गटांनाकरिता “हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची” उपक्रमास प्रारंभ!
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव.दि.20:- महाराष्ट्रातील महिला बचत गटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, महिला उद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी ‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. महिलांमध्ये असलेल्या कल्पना, महिलांना आर्थिक स्वातंत्र्य व राज्याच्या विकासात सहभाग देण्यासाठी ‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची’ या स्पर्धेमुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

        ‘हिरकणी-नवउद्योजक महाराष्ट्राची’या योजनेंतर्गत जळगाव जिल्हयातील महिला बचतगटांच्या सदस्यांना, महिलांच्या कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार असून प्रत्येक तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यांत येऊन त्यातून निवड झालेल्या उत्कृष्ट महिला बचत गटांना जिल्हास्तरीय कल्पना सादरीकरण करण्यासाठी संधी मिळणार आहे

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप धोरण 2018 च्या अनुशंगाने राज्यातील महिला बचत गटांना  स्टार्ट-अपच्या माध्यमातून उदयोजक बनण्यास प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान (एनआरएलएम),राष्ट्रीय शहरी जीवन्नेाती अभियान (एनयूएलएम) व महिला आर्थिक विकास             महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यांत आलेले व राष्ट्रीय     जीवन्नोती अभियानातील पंचसूत्री/दशसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गट या योजनेचे लाभार्थी असतील.

तालुकास्तरीय गट निवडतांना आरोग्यसेवा, कृषि, तंत्रज्ञान, सामाजिक प्रभाव,   पर्यावरण आणि स्थिरता या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे.

यासाठी तालुकास्तरावर दिं.23 व 24 जुलै रोजी  दोन दिवस महिला बचत गटांसाठी जनजागृती, प्रचार, प्रसार व प्रसिध्दीसाठी आयोजन करण्यांत आलेले आहे. ती तालुका उपस्थित राहण्याचा दिनांक कार्यक्रमाचे स्थळ व वेळ अनुक्रमे पुढीलप्रमाणे..

दिनांक 23 जुलै 2019 रोजी पंचायत समिती हॉल, जळगाव येथे सकाळी 11 वाजता जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवड, यावल, रावेर, आणि मुक्ताईनगर तसेच चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा येथे दिनांक 24 जुलै 2019 रोजी संबंधित पंचायत समिती हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर हिरकणी नवउद्दयोजक महाराष्ट्राची कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला बचत गटांसाठी नाविन्यपुर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी अनुक्रमे जळगाव येथे दिनांक 30 जुलै रोजी  पंचायत समिती हॉल सकाळी 11.00 वाजता तर भुसावळ, जामनेर, बोदवड, यावल, रावेर मुक्ताईनगर. तसेच चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, पारोळा, अमळनेर व चोपडा या तालुक्यांसाठी संबंधित पंचायत समित्यांमधील हॉलमध्ये दिनांक 31 जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, राष्ट्रीय शहरी जीवन्नोती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटांनी आपल्या तालुक्यातील तालुका समन्वय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक संचालक कौशल्य, रोजगार व उद्योजकता, जळगाव अ.ला.तडवी  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा –  प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर

Next Post

पाचोरा तालुका शेतकरीसेना पदाधिकारी जाहीर ! 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us