Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची खडसेंच्या निवास्थानी भेट

najarkaid live by najarkaid live
February 8, 2022
in जळगाव
0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची खडसेंच्या निवास्थानी भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे यांचा जळगाव येथील ‘मुक्ताई’ निवास्थानी भेट दिली. यावेळी एकनाथराव खडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, याप्रसंगी रोहिणी खडसे, अशोक लाडवंजारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत जळगाव जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी निमित्त आज मंगळवार दि. 08 फेब्रुवारी रोजी आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी”  हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी संधी..NTPC मोठी पदभरती

Next Post

चिंचोलीच्या तरुणाने घेतला झाडाला गळफास

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
चिंचोलीच्या तरुणाने घेतला झाडाला गळफास

चिंचोलीच्या तरुणाने घेतला झाडाला गळफास

ताज्या बातम्या

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us