Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरणकडून ग्राहकांसाठी आली गुडन्युज ; वाचून तुम्हीही खुश व्हाल..

Editorial Team by Editorial Team
December 29, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात महावितरण कंपनीबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी वाढल्या आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांना भरमसाठ वीजबिल आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. मात्र आता महावितरणकडून ग्राहकांसाठी एक गुडन्युज आलीय.

मीटर रीडिंगमध्ये घोळ घालत ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात मोठे यश मिळवले आहे. हा घोळ ४५ टक्क्यावरून केवळ १.९ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, नवीन वर्षात तो शून्य टक्के करण्याचा मानस असल्याने अचूक मीटर रीडिंगमुळे ग्राहकांची लूट पूर्णपणे थांबणार आहे.

राज्यात महावितरणचे साधारणत: दोन कोटी ९० लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या मिटरचे फोटो काढून बिलिंग केले जाते. हे काम ६०० कंपन्यांना दिले आहे. पण गेले दोन तीन वर्षे या कंपन्यांच्या कामाबाबत प्रचंड तक्रारी होत्या. अस्पष्ट फोटो काढणे, मीटर ऐवजी भिंतीचा फोटो काढणे, मीटरचा फोटो व्यवस्थित न काढणे, तो काढता घरात बसून परस्पर दुसराच फोटो सर्व्हरला लोड करणे अशा असंख्य तक्रारी होत्या.

याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला. ७६ कंपन्यांना बडतर्फ करण्याबरोबरच अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई केली. संबंधित अधिकारी व सर्व कंपन्यांची बैठक घेऊन सतत पाठपुरावा केला.

आर्थिक वर्ष २०२० -२१ मध्ये महावितरणकडे दहा लाख २२ हजार तक्रारी आल्या होत्या. पण गेल्या नऊ महिन्यात हा आकडा कमी आला. डिसेंबर २०२२ पर्यंत तो २.७२ लाख इतका कमी झाला. आहे. राज्यात अस्पष्ट फोटोंचे प्रमाण जानेवारी २०२२ मध्ये ४५.६ टक्के होते. ते प्रमाण नोव्हेंबर २०२२ मध्ये १.९ टक्के इतके कमी झाले. महावितरणने केलेल्या या कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनही केले.

या अचूक रिडिंगमुळे महावितरणच्या नफ्यात दरमहा साधारणता अडीचशे कोटीचा महसूल वाढला. यामुळे वार्षिक तीन हजार कोटींचा महसूल वाढल्याने संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकायुक्त विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर ; लोकायुक्त कायदा करणारं महाराष्ट्र राज्य पाहिलं ठरलं !

Next Post

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता वेगळ्या पद्धतीने तिकीट बुक होणार, सरकारने जारी केला आदेश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आता विना तिकीट रेल्वेने प्रवास करता येणार, जाणून घ्या रेल्वेने खास नियम

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता वेगळ्या पद्धतीने तिकीट बुक होणार, सरकारने जारी केला आदेश

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us