Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र हादरला ! पोटच्या अल्पवयीन मुलीशी बापाचे जबरदस्तीने शारीरिक संबंध, पीडित मुलगी गर्भवती

Editorial Team by Editorial Team
September 25, 2022
in राज्य
0
भयानक! नराधम बापाचा १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ADVERTISEMENT
Spread the love

कोल्हापूर : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटना वाढतच असल्याचे दिसून येतेय. असाहतच कोल्हापुरात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एका  घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दीला लागून असणाऱ्या गावात धक्कादायक घटना घडल्याने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.

येथे विकृत बापाने पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आल्यानंतर हा धक्कादायक समोर आला. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे पण वाचा :

तुम्ही श्रीमंत आता तर.. खडसेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

सरकारच्या ‘या’ योजनेमुळे लाखांहून अधिक लोकांना मिळाला रोजगार, जाणून घ्या अर्जाची पद्धत?

या स्मॉल फायनान्स बँकेने FD चे दर 1% ने वाढवले! आता ग्राहकांना ‘इतके’ टक्के परतावा

13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गरोदर, बहिणीच्या दिराने केला अनेकवेळा अत्याचार

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीशी बापाने 2020 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. संबंधित मुलीला दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यानंतर गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडिताने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी विकृत बापाविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्ही श्रीमंत आता तर.. खडसेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

Next Post

सरकारकडून मुलींना मिळणार मोफत स्कूटी, जाणून घ्या नोंदणीपासून पात्रतेशी संबंधित संपूर्ण माहिती

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
सरकारकडून मुलींना मिळणार मोफत स्कूटी, जाणून घ्या नोंदणीपासून पात्रतेशी संबंधित संपूर्ण माहिती

सरकारकडून मुलींना मिळणार मोफत स्कूटी, जाणून घ्या नोंदणीपासून पात्रतेशी संबंधित संपूर्ण माहिती

ताज्या बातम्या

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

१ सप्टेंबरपासून Cashless सेवा धोक्यात! Bajaj Allianz चा मोठा निर्णय!

ब्रेकिंग : आझाद मैदानात आंदोलकाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

August 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us