Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालय आवारात वृक्षारोपण

najarkaid by najarkaid
July 19, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालय आवारात वृक्षारोपण
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर ता.रावेर, (विनोद कोळी)- येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर जाधव पोलीस उप निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन , तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश राणे ग्रामीण रुग्णालय रावेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्या वृक्ष लागवड मोहीम ही केवळ वृक्ष लागवड मोहीम न राबवता मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनोहर जाधव पोलीस उप निरीक्षक रावेर यांनी व्यक्त केले.

तसेच झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेत सामील होवून वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करावा.असे मत डॉ.योगेश राणे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय रावेर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रसंगी, जी.एन.शेलकर मंडळ अधिकारी ऐनपुर, विनोद कोळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, प्रमोद कोंडे,सुमित पाटील,इकबाल पिंजारी,विजय एस अवसरमल,अनिल इंगळे, प्रशांत पाटील, विजय के अवसरमल भिमराव कोचुरे,संजय पाटील मान्यवरांसह पत्रकार बांधव उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! ‘या’ ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त

Next Post

मोठी बातमी ! शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेनेतून हकालपट्टी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us